Ramdas Kadam : फडणवीसांनी नावाची घोषणा करून युती घट्ट असल्याचं दाखवलं : फडणवीस
Continues below advertisement
Ramdas Kadam : फडणवीसांनी नावाची घोषणा करून युती घट्ट असल्याचं दाखवलं : : फडणवीस
मुख्यमंत्र्यांच्या मुलाची सीट आधी जाहीर झाली असती तर बाकीच्या उमेदवारांना असं वाटलं असतं मुख्यमंत्र्यांनी आपल्या मुलाच्या जागेचाच विचार केला असं रामदास कदमांनी म्हटलंय. तर फडणवीसांनी स्वत: श्रीकांत शिंदेंनी उमेदवारी जाहीर केल्याने युती किती घट्ट आहे हे दिसून आल्याचंही त्यांनी म्हटलं.
Continues below advertisement