Ramdas Kadam On Uddhav Thackeray : मुलाला वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे मोदींना गुपचूप भेटायचे
Continues below advertisement
Ramdas Kadam On Uddhav Thackeray : मुलाला वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे मोदींना गुपचूप भेटायचे रामदास कदम यांनी दापोलीत सुनील तटकरेंच्या सभेदरम्यान उद्धव ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केलाय. आदित्य ठाकरेंवर झालेल्या आरोपानंतर मुलाला वाचवण्यासाठी पंतप्रधान मोदींना मागच्या दारानं उद्धव ठाकरे भेटत होते.. आता तेच उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींवर टीका करत असल्याचा हल्लाबोल रामदास कदमांनी केलाय.
Continues below advertisement