Ramdas Kadam On Jarange : कोकणातला एकही मराठा कुणबी प्रमाणपत्र घेऊ शकत नाही- रामदास कदम

Continues below advertisement

नारायण राणेंनंतर रामदास कदमांनीही जरांगेंच्या मागणीला विरोध केलाय.. कोकणातला एकही मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही असा दावा रामदास कदमांनी केलाय.. तर अभ्यास कमी असल्याने जरांगे उडतायत अशी घणाघाती टीकाही कदमांनी केलीय... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram