Ramdas Kadam : Uddhav Thackeray यांनी मराठी माणसाला उद्ध्वस्त करण्याचं काम केलं - रामदास कदम
Ramdas Kadam : Uddhav Thackeray यांनी मराठी माणसाला उद्ध्वस्त करण्याचं काम केलं - रामदास कदम
मुंबई तील मराठी माणसाला उद्ध्वस्त करण्याचं उद्धव ठाकरेंंचं पाप, त्यांनी लोकांची माथी भडकावुन महापालिका घेण्याचं काम केलं, शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचा उद्धव ठाकरेंवर टीका.