Ramdas Athawale PC : रामदास आठवले यांनी सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला

Continues below advertisement

Ramdas Athawale PC : रामदास आठवले यांनी सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला नरेंद्र मोदी यांनी विश्वास ठेवून मला पुन्हा जबाबदारी दिली आहे  8 वर्षांपासून असलेलं खात मला पुन्हा दिलं आहे  माझ्या मंत्रालयात अनेक लोकांचा सहभाग आहे  मला आनंद आहे की बाबासाहेबांनी मांडलेली भूमिका घेतलेलं खात मिळालं  समाजात काम करण्यासाठी जी योग्य पावल उचलायची ती उचलणार  भटक्या विमुक्तांसाठी काम करण्याची संधी मिळत आहे  अनेक योजना या मंत्रालयातून येतात  माझ्या विभागाचं बजेट चांगल होत  नरेंद्र मोदी यांचे आभार

हेही वाचा: 

लोकसभेसाठी उद्धव ठाकरेंची सर्वाधिक मेहनत, चंद्रकांत पाटील यांच्याकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक, जुन्या मित्राने आता आत्मपरिक्षण करावं, चंद्रकांत पाटलांचा सल्ला
शरद पवार आजपासून तीन दिवसांच्या बारामती दौऱ्यावर, युगेंद्र पवारांना बारामतीमधून विधानसभेची उमेदवारी द्या, कार्यकर्त्यांची पवारांकडे मागणी
मोदींच्या शपथविधीचं सन्मानपूर्वक निमंत्रण न मिळाल्यामुळे मनसेत अस्वस्थता, राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक, बैठकीत नाराजीचा सूर उमटण्याची शक्यता
मराठा आरक्षणाबाबत पवारांनी नेतृत्व करावं, सकल मराठा समाजाचं आवाहन, नेतृत्व न केल्यास पवारांच्या घराबाहेरून राज्यव्यापी उपोषण आंदोलनाची सुरूवात करणार
मराठा आरक्षणाबाबत पवारांनी नेतृत्व करावं, सकल मराठा समाजाचं आवाहन, नेतृत्व न केल्यास पवारांच्या घराबाहेरून राज्यव्यापी उपोषण आंदोलनाची सुरूवात करणार
सेवकात मी पणा नको, अहंकार नको... सरसंघचालकांनी सांगितली सेवकाची व्याख्या, मणिपूर हिंसा थांबवण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना, नागपूरमधल्या भाषणात भागवतांच्या कानपिचक्या

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram