Ramdas Athawale : OBC Reservation मध्ये वेगळा प्रवर्ग करता येईल का पाहावे, आठवलेंचा सल्ला
Ramdas Athawale : OBC Reservation मध्ये वेगळा प्रवर्ग करता येईल का पाहावे, आठवलेंचा सल्ला
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी मराठा आरक्षणाबाबत सरकारला सूचना केलीय. तामिळनाडूच्या धरतीवर वेगळी कॅटेगरी करत मराठा समाजाला आरक्षण देता येईल का याचा विचार सरकारने करावा असं आठवलेंनी म्हटलंय.
Tags :
RAMDAS ATHAWALE