Ramdas Athawale Full PC : महायुतीतून बाहेर पडणार? आठवले म्हणातात..जायचं कुठे हा प्रश्न आहे!
Continues below advertisement
Ramdas Athawale Full PC : महायुतीतून बाहेर पडणार? आठवले म्हणातात..जायचं कुठे हा प्रश्न आहे!
बाहेर पडायचं म्हणजे जायचं कुठे हा प्रश्न आहे महाराष्ट्रात आमच्यावर अन्याय होतो ही गोष्ट खरी आहे मी पुन्हा एकदा फडणवीस यांची भेट घेणार आणि चर्चा करेल आम्हाला मंत्रिपद मिळत नसेल तर आता राहिलेल्या MLC मधे संधी द्यावी, महामंडळात आम्हाला संधी द्यावी अडीच वर्षाच्या फॉर्म्युला नुसार पुढं मंत्रिपदासाठी आमचा विचार व्हावा आमचे कार्यकर्ते काही मोठे उद्योजक, दोन नंबर धंदे करणारे नाहीत त्यामुळं आम्हाला काही ED आणि बिडी ची भीती नाही..
Continues below advertisement