Ramdas Atahwale Mahayuti Melava : महायुतीच्या मेळाव्यात रामदास आठवले सुस्साट
Continues below advertisement
Ramdas Atahwale Mahayuti Melava : महायुतीच्या मेळाव्यात रामदास आठवले सुस्साट छत्रपती संभाजीनगरमधल्या महायुतीच्या मेळाव्यात रामदास आठवले यांनी जोरदार फटकेबाजी केलीय... रामदास आठवले आपल्या नेहमीच्याच शेरोशायरीच्या अंदाजात पाहायला मिळाले...
रोजगार हमी योजना खातं आणि उत्पादन शुल्क खात्यावरुनही आठवलेंनी भुमरेंना जोरदार टोले मारले.. पाहुयात
Continues below advertisement