Ramdas Athawale Full PC : मला वाटतं धनंजय मुंडेंचे थेट संबंध नाहीत, रामदास आठवले यांचं मोठं वक्तव्य

Continues below advertisement

Ramdas Athawale Full PC : मला वाटतं धनंजय मुंडेंचे थेट संबंध नाहीत, रामदास आठवले यांचं मोठं वक्तव्य

सोमनाथ सूर्यवंशी लातूर जिल्ह्याचा रहिवाशी होता,  परभणीत लॉ चा विद्यार्थी होता, आंदोलनात त्याचा काही संबंध नव्हता, फोटो काढत होता,  पोलिसांनी सांगितले हार्ट अटॅक ने मृत्यू झाला,  पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे अशी अम्मची मागणी आहे,  मुख्यमंत्र्यांशी मी बोलणार आहे,  संविधान ओरतिकृतीची विटंबना झाली होती, त्यानंतर युवकांमध्ये संताप होता,  पकडुन मारहाण करणे चुकीचे आहे, लोलॉकअप मध्ये मारहाण झाली त्यामुळे सोमनाथचा मृत्यू झाला असा आमचा म्हणणं आहे,  मदत साठी मी मुख्यमंत्री यांना भेटणार आहे,  पोलिसांनी अन्याय करणे बरोबर नाही,  विटंबना करणारा मनो रुग्ण नाही,  मी बीड जिल्ह्यात जाऊन आलो, संतोश देशमुख चे आरोपी अद्याप गी सापडत नाही,  मासाजोग प्रकरणात अद्याप ही घरच्यांचा जबाब घेतला नाही, cid ने लवकर जबाब घ्यावा,  ग्रह विभाग सोबतच पोलिसांची जबाबदारी आहे,  Cid कडे बीड चा तपास आहे,  मी रक्षमी शुक्ला यांना बोलणार आहे,  नक्की पाठपुरावा आम्ही करू,  5 लाखांची मदत आम्ही सोमनाथ कुटुंबियांना rpi कडून देणार,  वाकोडे यांचा स्मारक उभारण्यासाठी मनपा ने जागा द्यावी, आम्ही आमच्या खात्यामार्फत निधी देण्यासाठी पर्यंत करू,  धनंजय मुंडे यांचा सरळ संबंध नाही असे मला वाटते,  मात्र दोशीवर कारवाई झालीच पाहिजे,.  मास्टर माईंड कोण आहे हे मला माहीत नाही, मात्र माझ्याकडे तपास माझ्याकडे दिल्यास मी सांगू शकतो कोण  मास्टर माईंड आहे

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram