Ramdas Athavle : आगामी लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडून दोन जागांची मागणी
Continues below advertisement
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दोन जागांची मागणी केलीय. एवढंच नाही तर आपण शिर्डीतून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. गेल्या वेळी शिर्डीतून आपण पराभूत झाल्याने शिर्डीचा विकास झाला नाही, असाही टोला त्यांनी लगावलाय. पंढरपूरमध्ये मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या निवासस्थानी आठवलेंनी ही इच्छा व्यक्त
Continues below advertisement
Tags :
Pandharpur Election Shirdi RAMDAS ATHAWALE Union Minister Lok Sabha Elections MNS Leader Tola Demand For Two Seats Aspirants Dilip Dhotre