Ramadan Eid 2020 | सोलापुरात रोटी बँकेकडून निराधार, बेघर लोकांना दोन वेळेच्या जेवणाची व्यवस्था
Continues below advertisement
सोलापुरातील रोटी बँकेने वेगळ्या पद्धतीने रमजान साजरा केला. संपुर्ण रमजानचा महिना कडक उपवास करत देखील रोटी बँकेच्या सदस्यांनी गरजु लोकांना, निराधार, बेघर आणि भिक्षा मागणाऱ्या लोकांना दोन वेळेसच्या जेवणाची व्यवस्था केली. लॉ
Continues below advertisement