Ram Sutar Visit Rajkot Fort : राम सुतार यांनी केली राजकोटवरील पुतळ्याची पाहणी;लवकरच अहवाल सादर करणार
Ram Sutar Visit Rajkot Fort : राम सुतार यांनी केली राजकोटवरील पुतळ्याची पाहणी;लवकरच अहवाल सादर करणार
सिंधुदुर्ग- प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी केली राजकोट किल्ल्याची पाहणी
राम सुतार यांचा राजकोट पाहणीचा दौरा प्रशासन ठेवला अत्यंत गुप्त
राम सुतार राजकोट किल्ल्याची आणि दुर्घटना झालेल्या पुतळ्याची पाहणी करून मुंबईत परतले
राम सुतार राज्य सरकारला आपला अहवाल सादर करणार
राम सुतार राजकोट किल्ल्याची पाहणी करत असताना सुद्धा त्यांच्यासोबत मोजकेच अधिकारी