Ram Shinde Vs Rohit Pawar : फेसबूक पोस्टचा वाद विकोपाला गेला, BJP-NCP कार्यकर्त्यांमध्ये राडा
Ram Shinde Vs Rohit Pawar : फेसबूक पोस्टचा वाद विकोपाला गेला, BJP-NCP कार्यकर्त्यांमध्ये राडा
भाजप आ.राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आ रोहित पवार यांच्या समर्थकांमध्ये फेसबुकच्या पोस्ट वरून वाद झाल्याची घटना काल समोर आलीये. भाजप जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांच्या तक्रारवरून कर्जत पोलिसात सोमनाथ यादव आणि सुधीर यादव यांच्यासह पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.