Ram Satpute Solapur : गरिबांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम पंतप्रधान मोदींनी केलं
Continues below advertisement
Ram Satpute Solapur : "गरिबांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम पंतप्रधान मोदींनी केलं"
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज सोलापूर दौरा आहे. थोड्याच वेळात मोदी सोलापुरात दाखल होतील. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि फडणवीस सोलापुरात काही वेळापूर्वीच दाखल झालेत... सोलापुरातल्या कुंभारी इथे साकारण्यात आलेल्या रे नगर गृहनिर्माण संस्थेतील पंधरा हजार घरांचे लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडणार आहे. सोलापुरातील कार्यक्रम झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बंगळुरुकडे रवाना होतील. दरम्यान पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
Continues below advertisement