Ram Pawar | करीम लाला इंदिरा गांधी यांना भेटायला यायचा यामध्ये मला तथ्य वाटत नाही : राम पवार | ABP Majha

संजय राऊत जस म्हणताय की करीम लाला भेटायला इंदिरा गांधी यायच्या यात मला अजिबात कही तथ्य वाटत नाही.  करीम लाला इंदिरा गांधी ला भेटला अशी चर्चा होती पण पुरावा नाही. एकदा दोनदा करीम लाला इंदिरा गांधी ला भेटला कार्यक्रमात, लग्न समारंभात पण याबद्दल त्यावेळी फक्त चर्चा असायची.  हाजी मस्तानला मी स्वतः दोन वेळा मंत्रालयात आलेले पाहिलंय त्यावेळी काँग्रेस नेत्याना भेटायला तो यायचा  हाजी मस्तानने पक्ष काढला होता त्यात तो निवडणुकीला उभं सुद्धा राहिला होता मात्र, त्यात तो पडला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola