Ram Navmi 2024 : राम नवमीनिमित्त देशभरातून अयोध्येत रामभक्त दाखल
Ram Navmi 2024 : राम नवमीनिमित्त देशभरातून अयोध्येत रामभक्त दाखल रामनवमीच्या पार्श्वभूमीवर प्रभू श्रीरामांची अयोध्यानगरी सजली, देशासह जगभरातील रामभक्त अयोध्येत दाखल, आज दुपारी १२ वाजून १६ मिनीटांनी प्रभू श्रीरामांचा सूर्यतिलक सोहळा संपन्न होणार.