Ram Navami 2022 : देशभरातील रामनवमी उत्सव 'माझा'वर, रामनवमी उत्सवाला सुरुवात

Continues below advertisement

देशभरात आज रामनवमी उत्सव साजरा केला जातोय. अयोध्येत दोन वर्षांनी रामजन्म उत्सव साजरा केला जातोय. साईंच्या शिर्डीतही कोरोना निर्बंध उठवल्यानंतर रामनवमीचा उत्साह आहे. शेगावच्या संत गजानन महाराज मंदिरातही रामनवमी उत्सवाला सुरुवात झालीय. शिर्डीप्रमाणेच शेगावमध्येही शेकडो पालख्या दाखल झाल्यात. पंढरपुरात रामनवमीचं औचित्य साधून एका भक्तानं विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यात ५ हजार सफरचंदांची आकर्षक सजावट केलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram