Ram Navami 2022 : देशभरात राम जन्मोत्सव सोहळा, सोहळा 'माझा'वर लाईव्ह
Continues below advertisement
आज कोरोना निर्बंधमुक्ती झाल्यानंतरची पाहली रामनवमी. त्यामुळे राज्यभर नव्हे, तर देशभर उत्साहात सोहळा साजरा केला जातोय. देशभरात राम जन्मोत्सव सोहळा, सोहळा 'माझा'वर लाईव्ह.
Continues below advertisement