Ram Navami 2021 | कोरोनाच्या सावटात रामनवमीचा उत्सव; शेगावच्या गजानन महाराज मंदिरात शुकशुकाट

दरवर्षी शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात राम नवमी साजरी करन्यासाठी दोन ते अडीच लाख भाविक येतात पण यावार्षिहि मंदिर बंदच असल्याने आता भक्ताविना रामनवमी साजरी होत आहे. मंदिर बंद असल्याने मंदिराच्या आतच फक्त मोजकया पाच भाविकांच्या उपस्थितीत आज येथील रामनवमी साजरी केली जाणार आहे. दरवर्षी ज्या ठिकाणी  भाविकांच्या भल्या मोठ्या रांगा बघायला मिळतात त्या ठिकाणी आता शुकशुकाट पहायला मिळतोय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola