
Ram Mandir Wadala : वडाळ्यातील राम मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन
Continues below advertisement
Ram Mandir Wadala : वडाळ्यातील राम मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन आज रामनवमीनिमित्त देशभरात उत्साहाचं वातावरण आहे... मुंबईतील वडाळ्यातल्या श्रीराम मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलीये.. आज या मंदिरात विविध कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलंय.
Continues below advertisement