Shri Ram Sohala aired live : राम मंदिर सोहळा गावागावात लाईव्ह दाखवणार, मुख्यमंत्र्यांचा उपक्रम

Continues below advertisement

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अनोखा उपक्रम, अयोध्येतील राममंदिराचा सोहळा महाराष्ट्रातील गावागावांत लाईव्ह दाखवला जाणार, राममंदिराच्या निमित्तानं महायुतीचा गावागावांत पोहचण्याचा प्रयत्न.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram