PM Modi Ayodhya : राम मंदिरात रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त काय? किती वाजता पार पडणार सोहळा

Continues below advertisement

राम मंदिरात प्राण प्रतिष्ठे साठी निवडलेला 12 वाजून 29 मिनिटं 8 सेकंद चा मुहूर्त अनेक अंगांनी लाभकारी आल्याची प्रतिक्रिया नागपूरचा तरुण ज्योतिषी ईशान कुकडे याने दिली आहे...  प्राण प्रतिष्ठेसाठी निवडलेल्या मुहूर्ताच्या वेळी गृह स्थितीनुसार मेष लग्नाची कुंडली तयार होते... या मध्ये सूर्य अभिजित मुहूर्तमध्ये आहे, तर चंद्र उच्चचा आहे, गुरू ही दिगबली आहे, त्यामुळे हा देशात धार्मिक आस्था वाढवणारा योग आहे.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola