Ram Mandir Inauguration : राम मंदिर सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात, 22 जानेवारीला लोकार्पण सोहळा
Continues below advertisement
Ram Mandir Inauguration : राम मंदिर सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात , 22 जानेवारीला राम मंदिर लोकार्पण सोहळा
हिंदूंचं आराध्य दैवत प्रभू श्रीराम... अयोध्येतील राममंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.. जसजशी २२ जानेवारीची तारीख जवळ येतेय भक्तांमध्ये रामलल्लाच्या भेटीची आतुरता आणखी वाढलीए.... राम मंदिर आणि अयोध्याही या भेटीसाठी सज्ज होतंय..
....
Continues below advertisement