Ram Mandir Ayodhya : प्रभू श्रीराम आणि सीता मातेच्या मुर्तीसाठी नेपाळहून शिला ABP Majha
Continues below advertisement
Ram Mandir Ayodhya : प्रभू श्रीराम आणि सीता मातेच्या मुर्तीसाठी नेपाळहून शिला, शिलांचं दर्शन घेण्यासाठी गर्दी
ाम मंदिरातील रामलल्ला आणि सीता मातेची मूर्ती तयार करण्यासाठी नेपाळहून पवित्र शिला अयोध्येमध्ये आणल्या गेल्या होत्या. दोन शाळीग्राम दगडांचा वापर करुन अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीराम आणि सीतामाईची मूर्ती कोरण्यात आल्या आहेत. सोबत मंदिर परिसरात इतर दैवतांची मूर्ती बनवण्यासाठी राजस्थान, कर्नाटकातील पवित्र शिला ही मागवल्या गेल्या होत्या. या शिलांचं पावित्र्य पाहता या सर्व शिला भक्तांच्या दर्शनासाठी राम कथा कुंजमध्ये ठेवल्या आहेत जिथे मोठ्या संख्येत राम भक्त त्यांचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत.
-----
याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी.
Continues below advertisement