BJP vs Adipurush : आदिपुरुष चित्रपटाविरोधात राम कदम मैदानात, काय आहे भाजपचा आरोप?
आदिपुरुष हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा भाजप नेते राम कदम यांनी दिलाय. प्रसिद्धीसाठी चित्रपटात देवीदेवतांची विडंबना केली असून कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेला धक्का पोहोचवल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.