ABP News

Ram Kadam On Uddhav Thackeray : 'फक्त आणि फक्त वसुली, कमिशनखोर उद्धव सरकार'

Continues below advertisement

उद्धव ठाकरे सत्तेत असताना पी.एस.सिंगला कंपनीला गोरेगाव मुलुंडचे काम दिले होते, असा दावा भाजपचे आमदार राम कदम यांनी केलाय. त्याचवेळी फक्त आणि फक्त वसुली कमिशनखोर उद्धव सरकार, अशी टीका करत हे काम सक्षम कंपनीला देण्याची मागणी करतोय, असं आमदार राम कदम यांनी म्हटलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram