Belagavi Rally : 1 नोव्हेंबर काळा दिवस पाळत सीमा भागातील मराठी भाषिकांची रॅली

Continues below advertisement

Belagavi Rally :  सीमा भागातील मराठी भाषिक एक नोव्हेंबर हा काळा दिवस म्हणून पाळतात.या दिवशी मराठी भाषेत आपला निषेध नोंदवण्यासाठी भव्य अशी रॅली काढतात. बेळगाव मधील छत्रपती संभाजी महाराज उद्यान या ठिकाणाहून थोड्याच वेळात रॅलीला सुरुवात झाली . कर्नाटक प्रशासनाने पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील एकही नेते अद्याप बेळगाव मधील निषेध रॅलीला उपस्थित नाही.  दरवर्षी एक नेता प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित राहत होते. महाराष्ट्राने सीमा बांधवांना एकटं पडल्याची भावना अनेकांनी व्यक्त केलीय 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram