Raksha Khadse : Girish Mahajan आणि Eknath Khadse यांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेणार
Continues below advertisement
Raksha Khadse : Girish Mahajan आणि Eknath Khadse यांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेणार
मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसेंमधे पुन्हा एकदा समेट घडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याच रक्षा खडसेंनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलंय. दरम्यान जळगाव जिल्ह्यात केळी क्लस्टर मंजूर झाले असून ते लवकरच सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंनी दिलीय.. त्यांच्याशी बातचित केलीय आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांनी ..
Continues below advertisement