Raksha Khadse:रक्षा खडसे आणि कार्यकर्त्यांमध्ये उघड वादावादी महाजनांसमोरच भाजप कार्यकर्ते आक्रमक
Continues below advertisement
Girish Mahajan : रक्षा खडसे आणि कार्यकर्त्यांमध्ये उघड वादावादी .. गिरीश महाजनांसमोरच भाजप कार्यकर्ते आक्रमक
रावेरच्या भाजप उमेगवार रक्षा खडसे आणि कार्यकर्त्यांमध्ये गिरीश महाजनांसमोरच वादावादी, आम्हाला डावलून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रचार करतात खडसे, भाजप कार्यकर्त्यांचा आरोप
Continues below advertisement