Raksha Bandhan | राज्यातील नेत्यांमध्ये रक्षाबंधनाचा उत्साह

संपूर्ण राज्यभरात रक्षाबंधनाचा उत्साह दिसून आला. राज्यातील प्रमुख नेतेमंडळींनी या उत्सवात सहभाग घेतला. त्यांनी आपल्या बहिणींकडून राखी बांधून घेतली. मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी रक्षाबंधनाचा Photo Post करत शुभेच्छा दिल्या. Munde भाऊ-बहिणींचे रक्षाबंधनही पार पडले. Pankaja Munde यांनी Dhananjay Munde यांना राखी बांधली. Raj Thackeray यांनीही आपल्या बहिणीसोबतचा Photo Social Media वर Post केला. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या Sushma Andhare यांनी Uddhav Thackeray यांना राखी बांधली. अशा प्रकारे अनेक नेत्यांचे रक्षाबंधन आज साजरे झाले. बहुतांश नेत्यांनी Social Media वर आपले Photo आणि Video Post केले आहेत. या निमित्ताने राजकीय वर्तुळातही सलोख्याचे आणि कौटुंबिक संबंधांचे दर्शन घडले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola