RajyaSabha elections : राज्यसभा निवडणुकीत विजयासाठी महाविकास आघाडीची जोरदार तयारी
abp majha web team
Updated at:
04 Jun 2022 11:24 AM (IST)
RajyaSabha elections : राज्यसभा निवडणुकीत विजयासाठी महाविकास आघाडीची जोरदार तयारी. तिनही पक्षांचे आमदार, घटक पक्ष आणि समर्थक आमदारांना सोबत ठेवण्यासाठी रणनिती सुरु