Rajyasabha BJP Meeting : राज्यसभेच्या चौथ्या जागेसाठी भाजपची खलबतं , सागर बंगल्यावर बैठक
abp majha web team
Updated at:
05 Feb 2024 09:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBJP Meeting Rajyasabha : राज्यसभेच्या चौथ्या जागेसाठी भाजपची खलबतं , सागर बंगल्यावर बैठक
राज्यसभेच्या चौथ्या जागेसाठी भाजपची खलबतं ---------------- महायुती राज्यसभेच्या निवडणुकीत सर्व सहा जागा लढण्याची शक्यता ----------------- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित कोअर कमिटीची बैठक --------------- सागर बंगल्यावर बैठकीसाठी चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार दाखल