Rajyapal: महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार, आडकाठी की हिरवा कंदील? ABP Majha
Continues below advertisement
विधानसभा अध्यक्ष निवडीच्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते आज राज्यपालांची भेट घेणार आहेत.. बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, छगन भुजबळ या नेत्यांचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार आहे. महाराष्ट्र विधानसभा नियमाच्या कलम ६ नुसार अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राज्यपालांची भूमिका निर्णायक असते.
Continues below advertisement
Tags :
Eknath Shinde Balasaheb Thorat Chhagan Bhujbal Speaker Information Assembly Leaders Mahavikas Aghadi Governor's Meeting