
Rajyapal Koshyari : स्थगित केलेली कामं पुन्हा सुरु करण्याबाबत राज्यपालांनी काढला वटहुकूम
Continues below advertisement
स्थगित केलेली कामं पुन्हा सुरु करण्याबाबत राज्यपालांनी काढला वटहुकूम , मविआ काळातील ६ हजार कोटींच्या कामांना दिली होती स्थगिती, स्थगित केलेली कामं चुकीच्या पद्धतीने सुरु केल्याचं माहिती अधिकारातून उघड
Continues below advertisement