Rajya Sabha Elections : आजपासून राज्यसभेची रणधुमाळी, 6 जागांसाठी अधिसूचना निघणार

Continues below advertisement

Rajya Sabha Elections : आजपासून राज्यसभेची रणधुमाळी, 6 जागांसाठी अधिसूचना निघणार

आजपासून राज्यसभेच्या रणधुमाळीचं रणशिंग फुंकलं जाईल. देशभरातील एकूण 56 राज्यसभेच्या जागांसाठी आज अधिसूचना निघणार आहे...  महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहा जागांवर खासदार म्हणून निवडून जाणाऱ्या उमेदवारांची नावं आज जाहीर होतील. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतरची ही पहिलीच राज्यसभा निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीचं महत्त्व विशेष आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram