Rajya Sabha Election 2022:महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशचे Congressनेते इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी
Continues below advertisement
एकीकडे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना-भाजपमध्ये घमासान सुरू असताना. तिकडे काँग्रेसनेही राज्यसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र या प्रत्येक राज्यातून आयात उमेदवारांनाच संधी देण्यात आलेली आहे... यामध्ये महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशातील तरूण नेते आणि अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाराष्ट्राच्या मुकूल वासनिक यांना राजस्थानातून उमेदवारी देण्यात आलेय..
Continues below advertisement