Rajya Sabha Election 2022 : राष्ट्रवादीचे नेते Praful Patel राज्यसभा निडणुकीसाठी अर्ज दाखल करणार

Continues below advertisement

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल आज राज्यसभा निडणुकीसाठी त्यांचा अर्ज दाखल करणार आहेत. काल गोंदियातील एका कार्य़क्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिलीये. केंद्रिय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत काल गोंदिया जिल्ह्यात विविध राज्यमार्गांचं भूमिपूजन करण्यात आलं. या कार्य़क्रमात बोलताना पटेल यांनी त्यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीबाबत माहिती दिली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram