Rajya Sabha Election 2022 : मुख्यमंत्री कार्यालयातुन समाजवादी पक्षाच्या आमदारांना फोन : सूत्र

Continues below advertisement

समाजवादी पक्षाकडून नाराजी व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयातुन समाजवादी पक्षाच्या आमदारांना फोन- सुत्र, आज होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहण्याची मुख्यमंत्र्यांकडून विनंती - सुत्र, पत्रातील मागण्यांचा सकारात्मक विचार करू असं आश्वासन दिल्याची माहिती- सुत्र 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram