Rajya Sabha Election 2022 : राज्यसभेचा आखाडा, भाजपचे तीन उमेदवार जाहीर

गेल्य़ा काही दिवसांपासून राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी असलेली, महाराष्ट्रातील राज्यसभेच्य़ा सहाव्या जागेची निव़डणूक आता आणखी ऱंगतदार होणार आहे. कारण भाजपनं राज्यसभेसाठी धनंजय महाडीकांना तिसरा उमेदवार म्हणून रिंगणात उतरवलंय.  त्यामुळं संभाजीराजेंऐवजी शिवसेनेकडून उमेदवारी मिळालेले संजय पवार यांच्यासाठी आता कडवं आव्हान असणार आहे. त्यामुळे आता धनंजय महाडीक आणि संजय पवार या कोल्हापूरच्या राजकीय पैलवानांची राज्यसभेच्या आखाड्यात होणाऱ्या कुस्तीचं नक्कीच महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे..

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola