Rajya Sabha Election 2022 : सपा 'मविआ'लाच मतदान करणार, काँग्रेस राष्ट्रवादीला विश्वास ABP Majha
abp majha web team
Updated at:
07 Jun 2022 02:07 PM (IST)
सपा 'मविआ'लाच मतदान करणार, काँग्रेस राष्ट्रवादीला विश्वास , छोटे-मोठे प्रश्न मुख्यमंत्री हाताळतील - अशोक चव्हाण , एमआयएमसोबत विविध स्तरांवर चर्चा, योग्य वेळी भाष्य करू-जयंत पाटील