Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला एमआयएमच्या 2 मतांचा दिलासा

Rajya Sabha Election 2022 :  राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला एमआयएमच्या दोन मतांचा दिलासा मिळाला आहे. एमआयएमची दोन मतं काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना देण्याची घोषणा एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी केलीय 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola