BMC Hospital Child Deaths : अॅडमिट करताना आम्हाला विचारलेलं का? Rajul Patel यांचा संतापजनक प्रश्न
Continues below advertisement
मुंबई महापालिकेच्या भांडुप येथील सावित्रीबाई ज्योतिबा फुले प्रसूतिगृहात गेल्या चार दिवसात चार बालकांचा मृत्यू झालाय. तर असून तीन बालकांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान बालकांच्या मृत्यू प्रकरणावरुन सेना नगरसेविका राजूल पटेल आणि पालकांमध्ये
शाब्दिक बाचाबाची झालीय. बालकांना अॅडमिट करताना आम्हाला विचारलेलं का? असा असंवेदनशीस सवाल सेना नेत्या राजूल पटेल यांनी केलाय. राजूल पटेल यांच्या सवालानंतर मृत बालकांचे पालक आक्रमक झाले होते.
Continues below advertisement