Raju Shetty : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बच्चू कडू यांना पाठिंबा
Raju Shetty : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बच्चू कडू यांना पाठिंबा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी बच्चू कडूंना पाठिंबा जाहीर केला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातील प्रहार संघटनेचे उमेदवार दिनेश बुब यांना राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे.