Jayant Patil on Raju Shetty : शेट्टींची भूमिका वेगळी, आम्हाला उमेदवार द्यावा लागेल : जयंत पाटील
Continues below advertisement
Jayant Patil on Raju Shetty : शेट्टींची भूमिका वेगळी, आम्हाला उमेदवार द्यावा लागेल : जयंत पाटील. तिकडे हातकणंगलेच्या जागेवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि महाविकास आघाडीची चर्चा फिसकटल्याचं चित्र आहे. ते कशावरून असं जर विचारलंत तर त्याला कारणीभूत आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे हे सूचक विधान.
Continues below advertisement