Raju Shetti & Ajit Pawar: राजू शेट्टींचा पत्ता कट होणार? एक जागा देऊन मेहरबानी करत नाही: राजू शेट्टी
Continues below advertisement
राज्य सरकारला टिकेचे लक्ष करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना राज्यपाल नियुक्त सदस्या म्हणून विधान परिषदेवर पाठवून नये अशी मागणी राष्ट्रवादीतून होत असल्याची चर्चा आहे. आणि या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचक व्यक्तव्य केलं आहे. #ABPMajha
Continues below advertisement