Raju Shetty Protest : राजू शेट्टींचं आंदोलन मागे, ऊसाच्या दरावरून सुरू होतं आंदोलन
abp majha web team
Updated at:
23 Nov 2023 09:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRaju Shetty Protest : राजू शेट्टींचं आंदोलन मागे, ऊसाच्या दरावरून सुरू होतं आंदोलन ..
तब्बल ९ तासांनंतर राजू शेट्टींचं आंदोलन मागे, ऊसाला एफआरपी अधिक १०० रुपयांचा दर मिळेल, जिल्हाधिकाऱ्यांचं लेखी पत्र