Raju Shetti : गद्दारांना धडा शिकवायचा असेल तर ठाकरे गटाने मला पाठिंबा द्यावा : राजू शेट्टी

Continues below advertisement

Raju Shetti :  गद्दारांना धडा शिकवायचा असेल तर ठाकरे गटाने मला पाठिंबा द्यावा : 

'गद्दारांना धडा शिकवायचा असेल तर ठाकरे गटाने मला पाठिंबा द्यावा' ... राजू शेट्टी यांची ठाकरे गटाकडे मागणी ..... 'विद्यमान खासदारांनी लावलेले होर्डिंग किती शिल्लक राहिले ते जाऊन बघा'  ......... राजू शेट्टींचा धैर्यशील माने यांना टोला ........ दरम्यान त्यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram