Raju Shetty यांच्या उपस्थितीत ऊस परिषद आणि शेतकरी मेळावा होणार, एक रकमी एफआरफी देण्याची मागणी
पारनेर तालुक्यातील मांडवा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत ऊस परिषद आणि शेतकरी मेळावा होणार आहे... एक रकमी एफआरपी द्यावा, मागील वर्षीची एफआरपी आणि त्यावर 300 रुपयांची मागणी शेतकरी संघटनेनं केलीये...या ऊस परिषदेचे आयोजन भूमिपुत्र संघटनेच्या वतीने करण्यात आलंय... परिषदेसाठी शेतकरीही मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याची शक्यता आहे.