Raju Shetty Chakka Jam Andolan : ऊसदरासाठी राजू शेट्टींचं आंदोलन, शाहू महाराजांचा पाठिंबा ABP Majha

Raju Shetty Chakka Jam Andolan : ऊसदरासाठी राजू शेट्टींचं आंदोलन, राजू शेट्टींच्या आंदोलनाला शाहू महाराजांचा पाठिंबा 
राजू शेट्टींच्या आंदोलनाला शाहू महाराजांचा पाठिंबा, राजू शेट्टींनी केलेली मागणी योग्यच, .. राजू शेट्टी यांच्यामुळेच आतापर्यंत शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहेत 
आता देखील सरकारने शेतकऱ्यांचाच विचार करून मागणी मान्य करावी 
राजू शेट्टी यांनी केलेली मागणी ही योग्यच आहे 
तातडीने तोडगा काढा तोडगा काढण्यासाठी मला बोलवले किंवा माझ्याकडे आले तर मी उपस्थित राहीन .. शाहू महाराजांची प्रतिक्रिया.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola