ABP News

Raju Shetti Washim : कुणाचे पाय चाटून राजकारण करायचं नाही, राजू शेट्टींचा सदाभाऊंना टोला?

Continues below advertisement

Raju Shetti Washim : कुणाचे पाय चाटून राजकारण करायचं नाही, राजू शेट्टींचा सदाभाऊंना टोला?

वाशिम
कोणाचे पाय चाटून राजकारण करायचं नाही
विधान परिषद उमेदवारीवरून राजू शेट्टी यांचा सदाभाऊ खोत यांना टोला..

वाशिम: कोणाला उमेदवारी दिली आणि कोणाला नाही दिली याच्याशी आम्हाला काही देणंघेणं नाही. आम्ही आमचं काम करत आहोत. त्यामुळं कुणाचे पाय चाटून आम्हाला राजकारण करायचं नाही आम्ही आमच्या मेहनतीवर लढून राजकारण करायचं म्हणून आम्ही स्वबळावर लढलो आणि लढणार आहोत. असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे. रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांना भाजप कडून देण्यात आलेल्या विधानपरिषदेच्या उमेदवारी वरून टोला लगावला आहे

------------------------------------------------------

महाराष्ट्रामध्ये हरितक्रांती यशस्वी करून महाराष्ट्राला एक कृषीप्रधान राज्य बनवलं महाराष्ट्रामध्ये देशांमध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या होत आहेत हे लांचनास्पद आहे महिन्याला जवळपास 240 शेतकरी आत्महत्या करत आहे सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर एक कर्ज आहे म्हणून ती जबाबदारी सरकारला घ्यावी आणि शेतकऱ्याचा 16 करावा स्वर्गीय वसंतराव नाईक आंदोलनाची सुरुवात आज पासून सुरू झालेली आहे त्या नावे प्रत्येक शेतकऱ्याचे एक निवेदन संकलित करणार आहोत ंच्या असणारी पितळ आहे त्या पिकावर सरकारच्या धोरणामुळे म्हणजे कधी आयात ब ंदी कधी साडेचार

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram